Wednesday, December 12, 2018

Saturday, December 8, 2018

CONCERT: सूर-पूर्वा

*सूर-पूर्वा*
संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली आणि
ललित कला केंद्र, गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने
              *सूर-पूर्वा*
या वृंदगान तसेच वाद्यवृंदाच्या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ईशान्य भारतातील प्रसिद्ध संगीत वृंद यात सादरीकरण करणार आहेत.

*दि. ०९, १० व ११ डिसेंबर २०१८*
*दररोज संध्या. ५.३० वाजता*

स्थळ : *ज्ञानेश्वर सभागृह, मुख्य इमारत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*, पुणे ४११ ००७

Wednesday, November 28, 2018

Friday, November 23, 2018

Sawai Gandharva Music Festival 2018

सवाई गंधर्व महोत्सव कार्यक्रमपत्रिका

१२ डिसेंबर (दुपारी ३)‬
‪श्री. कल्याण अपार (सनई)‬
‪श्री. रवींद्र परचुरे (गायन)‬
‪श्री. वसंत काब्रा (सरोद)
‪श्री. प्रसाद खापर्डे (गायन)‬
‪बेगम परवीन सुलताना (गायन)‬

‪१३ डिसेंबर (दुपारी ४)‬
‪श्रीमती रीता देव (गायन)‬
‪श्री. सौरभ साळुंके (गायन)‬
‪श्री. राहुल शर्मा (संतूर)‬
‪पं. अजय पोहनकर (गायन)‬

‪१४ डिसेंबर (दुपारी ४)‬
‪श्रीमती अपर्णा पणशीकर (गायन)‬
‪रागी बलवंत सिंग (गायन)‬
‪श्री. मिलिंद व यज्ञेश रायकर (व्हायोलीन)‬
‪पं. उल्हास कशाळकर (गायन)‬

‪१५ डिसेंबर (दुपारी ३)‬
‪श्री. दत्तात्रय वेलणकर (गायन)‬
‪श्रीमती सावनी शेंडे (गायन)‬
‪श्री. विवेक सोनार (बासरी)‬
‪श्री. श्रीनिवास जोशी (गायन)‬
‪श्रीमती देवकी पंडित (गायन)‬
‪पं. गोकुलोत्सव महाराज (गायन)‬
‪उस्ताद शाहीद परवेज (सतार)‬

‪१६ डिसेंबर (दुपारी १२)‬
‪श्री. अर्शद अली - अमजद अली (सहगायन)‬
‪श्रीमती अपूर्वा गोखले - पल्लवी जोशी (सहगायन)‬
‪श्रीमती निर्मला राजशेखर (वीणा) - इंद्रदीप घोष(व्हायोलीन) (सहवादन)‬
‪श्री. संजीव अभ्यंकर (गायन)‬
‪श्री. प्रतीक चौधरी (सतार)‬
‪पं. बिरजू महाराज/ शाश्वती सेन (कथ्थक नृत्य)‬
‪डॉ. प्रभा अत्रे (गायन)

Monday, June 11, 2018

पं. बाळासाहेब पूछवाले यांच्या जन्मशताब्दी निमित्त मैफल

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक व गुरु *पं. बाळासाहेब पूछवाले यांच्या जन्मशताब्दी निमित्त* मैफल -
*संतूर : ताकाहिरो* (पं. शिवकुमार शर्मा यांचे शिष्य)
*गायन : साधना मोहिते* (पं. पूछवाले व पं. उल्हास कशाळकर यांच्या शिष्या)
उद्या, मंगळवार दि. १२ जून २०१८ रोजी सायं. ६ ते ९, एस एम जोशी सभागृह, पुणे येथे.
सर्वांस विनामूल्य प्रवेश व आग्रहाचे निमंत्रण.

Saturday, February 17, 2018

ज्येष्ठ गायक पं. मधुप मुद्गल यांची गायन मैफल

*ज्येष्ठ गायक पं. मधुप मुद्गल यांची गायन मैफल*

ज्येष्ठ संगीतज्ञ पं. वामनराव देशपांडे यांच्या स्मृतिनिमित्त आणि भीमसेन जोशी अध्यासनाच्या वर्धापनदिनाच्या औचित्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राने विशेष गायन मैफल आयोजित करण्यात आली आहे. पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य व दिल्लीच्या गांधर्व महाविद्यालयाचे संचालक पं. मधुप मुद्गल हे या मैफलीत रागसंगीत आणि स्वरचित बंदिशी पेश करतील. त्यांना  डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनिअम) आणि संजय देशपांडे (तबला) हे साथसंगत करतील. शनिवार, दि. २४ फेब्रुवारी २०१८ रोजी सायं. ५.३० वा. विद्यापीठातील संत नामदेव सभागृहात होणाऱ्या या मैफलीस सर्व रसिक व संगीत-विद्यार्थ्यांस मुक्त प्रवेश आहे.

In memory of veteran musicologist Pandit Vamanrao Deshpande and on the occasion Bhimsen Joshi Chair foundation day, Savitribai Phule Pune University’s Centre for Performing Arts has organized a special concert of Pandit Madhup Mudgal (disciple of Pt. Kumar Gandharva and director of Gandharva Mahavidyalaya, Delhi). Pt. Mudgal will be accompanied by Dr. Arawind Thatte (Harmonium) and Sanjay Deshpande (Tabla). This concert will take place on Saturday, Feb. 24, 2018 at 5:30 pm. The venue is Sant Namdev Garbhagriha, uni. campus. The event is open to all.