Saturday, November 19, 2011

CONCERT: Swapna Datar, Ulhas Kashalkar

ऋषितुल्य गुरु डॉ. अशोक दा रानडे यांचा ज्ञान स्मृतीस अर्पण
अनुनाद

- व्हायोलीन वादन
सुश्री. स्वप्ना दातार
साथ: चारुदत्त फडके (तबला)

-गायन
पंडित उल्हास कशाळकर
साथ: तालयोगी पं. सुरेश तळवलकर (तबला) डॉ. अरविंद थत्ते (हार्मोनियम)
सर्वाना सस्नेह निमंत्रण
स्थळ: कर्नाटक संघ सभागृह, कर्नाटक हायस्कूल, एरंडवणे, पुणे
शनिवार १९ नोव्हेंबर सायंकाळी ६:००