आग्रा घराण्याचे जेष्ठ गायक व जेष्ठ विचारवंत पंडित बबनराव हळदणकर यांचे आग्रा घराण्याच्या गायकीवर लेक्चर डेमॉनस्ट्रेशन
शनिवार दिनांक १६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता जंगली महाराज रोड जवळील किराणा घराण्याच्या जेष्ठ विदुषी डॉक्टर प्रभाताई अत्रे यांच्या यांच्या " गुरुकुल " मध्ये आहे

या कार्यक्रमामध्ये आग्रा घराण्याच्या काही मान्यवर उस्तादांच्या रेकॉर्डेड क्लिपिंग्ज ऐकविण्यात येणार आहेत .
आपण जरूर लाभ घ्यावा हि विनंती