“Bal Gandharva in his own voice”
Maharashtra Cultural Centre has given a rare opportunity to listeners in organizing a special listening session - “Bal Gandharva in his own voice” in the 26th episode of Sudarshan Sangeet Sabha. Bal Gandharva, a celebrated music theatre personality of Maharashtra, was interviewed in 1963 on his 75th birthday in which he shared his experiences and memories about his life & art. Along with the interview, some 78 RPM recordings and live concert recordings will be played in this program. Record collector Sanjay Sant will present this program with musicologist Chaitanya Kunte.
This listening session is organized by Maharashtra Cultural Centre on Sunday, 18th August 2013 at 11 am at Sudarshan Rangamanch. The donation passes will be available 30 min prior to show.
****************************** ****************************** ******
"बालगंधर्व : आत्मकथन"
महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत सुदर्शन संगीत सभा या उपक्रमाच्या २६व्या भागात "बालगंधर्व आत्मकथन" हा विशेष कार्यक्रम सादर होत आहे. बालगंधर्वांच्या पंचाहत्तरीनिमित्त १९६३ साली घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचे ध्वनिमुद्रण आणि त्यांच्या मैफलीतील गायनाचे काही अंश यात ऐकवण्यात येतील. या मुलाखतीत बालगंधर्वांचे त्यांची नाट्य व संगीतविषयक कारकीर्द आणि जीवन याविषयी आत्मकथन केले आहे. ध्वनिमुद्रिका संग्राहक श्री. संजय संत यांच्यासह संगीतकार चैतन्य कुंटे हा कार्यक्रम सादर करणार आहेत. हा कार्यक्रम रविवार दि. १८ ऑगस्ट २०१३ रोजी सुदर्शन रंगमंच येथे सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आला आहे. देणगी प्रवेशिका कार्यक्रमापूर्वी अर्धा तास उपलब्ध होतील.