Showing posts with label sawai gandharva festival. Show all posts
Showing posts with label sawai gandharva festival. Show all posts

Friday, November 23, 2018

Sawai Gandharva Music Festival 2018

सवाई गंधर्व महोत्सव कार्यक्रमपत्रिका

१२ डिसेंबर (दुपारी ३)‬
‪श्री. कल्याण अपार (सनई)‬
‪श्री. रवींद्र परचुरे (गायन)‬
‪श्री. वसंत काब्रा (सरोद)
‪श्री. प्रसाद खापर्डे (गायन)‬
‪बेगम परवीन सुलताना (गायन)‬

‪१३ डिसेंबर (दुपारी ४)‬
‪श्रीमती रीता देव (गायन)‬
‪श्री. सौरभ साळुंके (गायन)‬
‪श्री. राहुल शर्मा (संतूर)‬
‪पं. अजय पोहनकर (गायन)‬

‪१४ डिसेंबर (दुपारी ४)‬
‪श्रीमती अपर्णा पणशीकर (गायन)‬
‪रागी बलवंत सिंग (गायन)‬
‪श्री. मिलिंद व यज्ञेश रायकर (व्हायोलीन)‬
‪पं. उल्हास कशाळकर (गायन)‬

‪१५ डिसेंबर (दुपारी ३)‬
‪श्री. दत्तात्रय वेलणकर (गायन)‬
‪श्रीमती सावनी शेंडे (गायन)‬
‪श्री. विवेक सोनार (बासरी)‬
‪श्री. श्रीनिवास जोशी (गायन)‬
‪श्रीमती देवकी पंडित (गायन)‬
‪पं. गोकुलोत्सव महाराज (गायन)‬
‪उस्ताद शाहीद परवेज (सतार)‬

‪१६ डिसेंबर (दुपारी १२)‬
‪श्री. अर्शद अली - अमजद अली (सहगायन)‬
‪श्रीमती अपूर्वा गोखले - पल्लवी जोशी (सहगायन)‬
‪श्रीमती निर्मला राजशेखर (वीणा) - इंद्रदीप घोष(व्हायोलीन) (सहवादन)‬
‪श्री. संजीव अभ्यंकर (गायन)‬
‪श्री. प्रतीक चौधरी (सतार)‬
‪पं. बिरजू महाराज/ शाश्वती सेन (कथ्थक नृत्य)‬
‪डॉ. प्रभा अत्रे (गायन)

Tuesday, November 21, 2017

Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2017

Tickets will be available at following centers from 1st December 2017, 9 am onwards
1. Behere Ambewale, Sahnipar
2. Bodhani Traders, Opp. Kamala Neharu Park
3. Navdikar Musicals, Opp. Yashwantrao Chavan Theatre
4. Abhiruchi Foods by Swapnil Sathbhai at Aranyeshwar Sahakarnagar


13th December 2017 (Timing : 3 pm to 10 pm)

Name of the ArtistPerformance
Shri. Madhukar DhumalShehnai
Shri. Vijay RajputVocal
Shri. Debashish BhattacharyaGitar
Pt. Rajan-Sajan MisraVocal
Pt. Hari Prasad ChaurasiaBasuri

14th December 2017 (Timing : 4 pm to 10 pm)

Name of the ArtistPerformance
Shri. Bhuvanesh KomkaliVocal
Smt. KalaramnathViolin
Smt. Kaushiki ChakrabortyVocal
Pt. JasrajVocal

15th December 2017 (Timing : 4 pm to 10 pm)

Name of the ArtistPerformance
Smt. Gayatri Vairagkar JoshiVocal
Shri. Kushal DasSitar
Shri. Samrat PanditVocal
Pt. Ulhas KashalkarVocal

16th December 2017 (Timing : 3 pm to 10 pm)

Name of the ArtistPerformance
Shri. Tushar DuttaVocal
Pt. Bhajan SoporiSantoor
Shri. Abhay Rustum SoporiSantoor
Shri. Upendra BhatVocal
Smt. Arati AnkalikarVocal
Smt. Prachee ShahDance
Smt. Padma TalwalkarVocal

17th December 2017 (Timing : 11.45 am to 10 pm)

Name of the ArtistPerformance
Shri. Mahesh KaleVocal
Smt. Padma ShankarViolin
Shri. Sudhakar ChavanVocal
Pt. Rajan KulkarniSarod
Shri. Sarang KulkarniSarod
Shri. Anand BhateVocal
Ut. Shujaat KhanSitar
Dr. Smt. Prabha AtreVocal

Wednesday, November 16, 2016

Sawai Gandharva Music Festival 2016

Sawai 2016 Schedule
The first day of festival this year is dedicated to the celebration of
centenary year of Bharat ratna Ut Bismillah Khan
Other highlight of this year is that the cost of season pass for Indian seating ( Bharatiya Baithak ) has been reduced to Rs 300 from Rs 350. Saturday session is from 4pm to 12 midnight. Other days the sessions are from 4pm to 10pm.

Wed Dec 7   4pm - 10pm

1) S Ballesh (disciple of Ut Bismillah Khan)  - Shehnai
2) Gauri Pathare - Vocal
3) Ut Irshad Khan - Surbahar
4) Pt Ganpati Bhat

Thurs Dec 8  4pm - 10pm

1) Ritesh and Rajanish Mishra - Vocal duet
2) Debopriya and Suchismita Chaterjee - Flute
3) Manjiri Asnare-Kelkar  Vocal
4) Pt Jasraj - Vocal

Fri Dec 9 4pm - 10pm

1) Brajeshwar Mukherjee - Vocal
2) Mysore Manjunath and Mysore Nagraj - Carnatic violin
3) Smt Purvadhanashree - Bharatnatyam
4) Pt Ulhas Kashalkar - Vocal

Sat Dec 10 4pm - 12 midnight

1) Dhanaashree Ghaisas- Vocal
2) Shrinivas Joshi - Vocal
3) Laksha Mohan and Aayush Mohan Gupta - Sitar and Sarod duet
4) Pt Uday Bhavalkar - Dhrupad vocal
5) Dr L Subramaniam and Ambi Subramaniam - Violin duet

Sun Nov 11 4pm - 10 pm

1) Takahiro Arai - Santoor
2) Pt Kaivalya Kumar Gurav
3) Ut Amjad Ali Khan , Aman Ali and Ayaan Ali Bangash - Sarod
4) Smt Prabha Atre - Vocal

#Sawai #SawaiGandharva #Sawai2016 #Sawai64

Tuesday, November 27, 2012

Sawai Gandharva Mahotsav 2012


Sawai Gandharva Bhimsen Mahotsav 2012


Tickets to be available after 4th December. 

11th Dec 2012

Artist NamePerforming
Shri. Ashwini & Shri. Sanjiv ShankarShahanai
Smt. Meena FaterpekarVocal
Smt. Padma DeshpandeVocal
Shri. Rahul SharmaSantoor
Pt. JasrajVocal

12th Dec 2012

Artist NamePerforming
Shri. Rattan Mohan Sharma
Vocal
Ayaan Ali Khan & Amaan Ali Khan
Sarod
Smt. Shobana ChandrakumarDance (Bharatnatyum)
Pt. Rajan & Pt. Sajan Mishra &
Ritesh & Rajnish Mishra
Vocal

13th Dec 2012

Artist NamePerforming
Shri. Sanjeev ChimmalgiVocal
Smt. Kalapini KomkaliVocal
Pt. Ulhas Kashalkar &

Shri. Sameehan Kashalkar
Vocal
Farooque Latif Khan & Sarwar HussainPakhawaj & Sarangi

14th Dec 2012

Artist NamePerforming
Smt. Pallavi PoteVocal
Pt. Hariprasad ChaurasiaBasuri
Shri. Anand BhateVocal
Smt. Malini RajurkarVocal

15th Dec 2012

Artist NamePerforming
Shri. Samrat PanditVocal
Smt. Arati AnkalikarVocal
Pt. Swapan ChaudhuriTabla
Shri. Shrinivas JoshiVocal
Ut. Amjad Ali KhanSarood

16th Dec 2012

Artist NamePerforming
Smt. Kalpana ZokarkarVocal
Shri. Vijay KoparkarVocal
Pt. Shivkumar SharmaSantoor
Apoorva Gokhale & Pallavi JoshiVocal
Shri. Shounak AbhishekiVocal
Shri. Upendra BhatVocal
Shri. Atulkumar Upadhye & Ut. Shahid ParvezVoilin & Satar
Shri. Parmeshwar HegadeVocal
Dr. Prabha AtreVocal

Friday, November 26, 2010

Sawai Gandharva festival from Dec 9

बुजुर्ग कलावंतांचे अनुभवसिद्ध "जाणते सूर' आणि उदयोन्मुख पण गुणवान कलाकारांचे "ताजे सूर' यांचा मिलाफ असणारा "सवाई गंधर्व संगीत महोत्सव' रमणबाग प्रशालेच्या प्रांगणात 9 ते 12 डिसेंबरदरम्यान रंगणार आहे. महोत्सवाचे हे 58 वे वर्ष असून 25 हून अधिक कलाकारांचा कलाविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या या संगीत महोत्सवाची उत्सुकता जगभरातील रसिकांना असते. ज्या सवाई गंधर्व यांच्या स्मृतीनिमित्त हा संगीत सोहळा आयोजित केला जातो, ते किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि गुरू पंडित सवाई गंधर्व ऊर्फ राजाभाऊ कुंदगोळकर यांचे हे 125 वे जयंती वर्ष आहे, अशी माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

""चार दिवसांच्या या महोत्सवात एकूण पाच संगीतसत्रे होणार आहेत. नऊ डिसेंबरला युवा सनईवादक भास्कर नाथ यांच्या वादनाने 58 व्या सवाई गंधर्व संगीत महोत्सवाची सुरवात होईल. या वर्षी "सवाई'च्या स्वरमंचावर नाथ यांच्यासह पुणेकर कलाकार समीर दुबळे, सावनी शेंडे साठ्ये, सुधाकर चव्हाण (गायन), शकीर खान (सतार); तसेच चंद्रकांत लिमये, उमा गर्ग, भुवनेश कोमकली आदींचे प्रथम पदार्पण होणार आहे. काही वैशिष्ट्यपूर्ण जुगलबंदीचे कार्यक्रमही होणार असून त्यात देबप्रिया अधिकारी आणि समन्वय सरकार (सतार आणि गायन), पं. विश्‍वमोहन भट आणि यू. श्रीनिवास (मोहनवीणा आणि मेंडोलीन) यांचे आविष्कार रसिकांसमोर येतील. ज्येष्ठ नर्तक पं. बिरजू महाराज यांचे पुत्र आणि शिष्य दीपक आणि ममता महाराज यांच्या कथकची अदाकारी रसिक अनुभवतील. बुजुर्ग कलाकारांमध्ये पं. जसराज, पं. हरिप्रसाद चौरासिया, पं. शिवकुमार शर्मा, पं. राजन व पं. साजन मिश्रा, मालिनी राजूरकर, डॉ. प्रभा अत्रे, पद्मा तळवलकर यांच्या मैफलींचा आनंद रसिकांना मिळेल. याशिवाय मीना फातरफेकर, उपेंद्र भट, आनंद भाटे, शरद खळदकर हे कलाकारही आपली कला सादर करणार आहेत. बेगम परवीन सुलताना यांचेही गायन रसिकांच्या आकर्षणाचे केंद्र असेल,'' असे श्रीनिवास जोशी म्हणाले."

सवाई'ची तिकीटविक्री- एक डिसेंबरपासून तिकिटे उपलब्ध होणार- दिनशॉ अँड कंपनी, बेहेरे आंबेवाले (बाजीराव रस्ता), शिरीष ट्रेडर्स (कमला नेहरू पार्कसमोर) आणि नावडीकर म्युझिकल्स (स. प. महाविद्यालयासमोर आणि यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर)- भारतीय बैठक सीझन तिकीट 350 रुपये, खुर्ची 1800 रुपये- एका दिवसाचे भारतीय बैठकीचे तिकीट 100 रुपये- रविवारचे तिकीट भारतीय बैठक 200 रुपये- विद्यार्थ्यांसाठी ओळखपत्र दाखवून भारतीय बैठकीचे सीझन तिकीट 150 रुपये.

भीमसेन जोशी यांच्या गानसेवेबाबत उत्सुकता: सवाई गंधर्व संगीत महोत्सवाचे अध्वर्यू पं. भीमसेन जोशी या वर्षी गानसेवा रुजू करणार का, या प्रश्‍नावर श्रीनिवास जोशी म्हणाले, "प्रकृतिअस्वास्थ्यामुळे शक्‍यता कमी आहे; पण त्यांनी इच्छा दर्शवली तर ते गाऊ शकतील. नक्की सांगणे अवघड आहे.''

दर वर्षीप्रमाणे रात्री बारा वाजेपर्यंत महोत्सवास परवानगी मिळावी, असा अर्ज संबंधितांकडे केला असून तशी परवानगी मिळेल, असेही ते म्हणाले. गुरू सवाई गंधर्व यांच्या स्मृत्यर्थच हा महोत्सव होत असल्याने 125 व्या जयंतीचे औचित्य साधून पुण्याबाहेरही सवाई गंधर्व संगीत उत्सवाचा उपक्रम सुरू केल्याचे ते म्हणाले. मुंबई आणि नाशिक येथे असे उत्सव केले असून आता नागपूर येथे करण्याचा विचार आहे, असे त्यांनी सांगितले.