पं गजाननबुवा जोशी यांच्या जन्मशताब्दी निमित्त भारत गायन समाज तर्फे गजानन बुवांच्या दुर्मिळ ध्वनिमुद्रित गाणे - राग मालगुंजी - राग बसंत साथ: पं. सुरेश तळवलकर , उल्हास कशाळकर, बाळ माटेतसेच गजानन बुवांच्या ७५ व्या वाढदिवस निमित्त डॉ अशोक दा रानडे यांनी बुवांच्या घेतलेली दृक-श्राव्य मुलाखतही या कार्यक्रमामध्ये पाहता येणार आहे. स्थळ: भारत गायन समाज, शनिपार, पुणे ३१ जानेवारी, सायंकाळी ६:३०
Sunday, January 31, 2010
कै. पं गजाननबुवा जोशी यांचे दुर्मिळ ध्वनिमुद्रण ऐकण्याची संधी
Labels:
hindustani vocal,
recording
Subscribe to:
Posts (Atom)