Friday, May 7, 2010
डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फौन्डेशन संगीत महोत्सव २०१० (वर्ष २२ वे)
डॉ. वसंतराव देशपांडे मेमोरिअल फौन्डेशन, चिंचवड आयोजित संगीत महोत्सव २०१० (वर्ष २२ वे) शुक्रवार ७ मे सायंकाळी ५:३०- गायन: शशांक मक्तेदार- सतार वादन: परिमल सदाफळ - कथक: शांभवी वझे शनिवार ८ मे सायंकाळी ५:३० - गायन: कुमुदिनी काटदरे, रवींद्र घांगुर्डे, शुभदा पराडकर - बासरी: राकेश चौरासिया स्थळ: रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड सर्वाना सस्नेह निमंत्रण
Subscribe to:
Posts (Atom)