भारतीय संगीत प्रसारक मंडळाचे गांधर्व महाविद्यालय आयोजित,
सरदार पुरंदरे स्मृती संगीत मैफल
कलाकार: कविता टिकेकर आणि अतुल खांडेकर.
साथसंगत: हर्षल काटदरे, सौरभ क्षीरसागर.
शुक्रवार, १३ मे २०१६, सायंकाळी ६ वाजता.
संस्थेच्या विष्णू-विनायक स्वरमंदीर , शनिवार पेठ, मेहुणपुरा येथे.
सर्व रसिक मायबापांना आग्रहाचे निमंत्रण.!