स्वर संधान, पुणे प्रस्तुत "स्वराधीराज" ऐतिहासिक गान परंपरेची एक सुरेख मैफल - उस्ताद अर्षद आली ( गायन)- उस्ताद सईदउद्दीन डागर ( धृपद गायन) साथ: श्री मिलिंद कुलकर्णी, श्री अजिंक्य जोशी, श्री उद्धव आपेगावकर रविवार १४ मार्च २०१०सायंकाळी ४:३० टिळक स्मारक मंदिर, टिळक रोड, पुणे
Sunday, March 14, 2010
CONCERT: Ustad Saiduddin Dagar, Arshad Ali
Labels:
dhrupad,
hindustani vocal
CONCERT: जसरंगी जुगलबंदी - डॉ. सौ. अश्विनी भिडे-देशपांडे, श्री. संजीव अभ्यंकर
सुरेल सभा आयोजित "जसरंगी जुगलबंदी" स्त्री व पुरुष गायकांनी एकाच वेळी दोन वेगवेगळे राग सदर करून अनोखा परिणाम साधणारी जुगलबंदी डॉ. सौ. अश्विनी भिडे-देशपांडे श्री. संजीव अभ्यंकर (पूर्वाधार्त दोन्ही कलाकारांचे स्वतंत्र गायन) साथ: तबला: श्री भरत कामत, श्री हर्षद कानेटकर संवादिनी: श्री मिलिंद कुलकर्णी, श्री तन्मय देवचके रविवार १४ मार्च सकाळी ९यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
Subscribe to:
Posts (Atom)