मेघरंग संगीत समारोह गुरुवार १ जुलै सायंकाळी ७ कलाकार* श्री. मिलिंद चित्ताल * पं. विजय बक्षी गांधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे.
Thursday, July 1, 2010
मेघरंग संगीत समारोह
घन बरसे रे
कवी बोरकर स्मृती समिती आणि आर्या कम्युनिकेशन सदर करीत आहे पद्मश्री बा भ बोरकर यांचा जन्मशताब्दीनिमित्त आयोजित घन बरसे रे गुरुवार १ जुलै सायंकाळी ६ बालशिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी सहभाग: पं. राजा काळे, पं. सौ. आशा खाडिलकर डॉ. माधवी वैद्य, डॉ. घनश्याम बोरकर साथ: साई बँकर, सुयोग कुंडलकर
Subscribe to:
Posts (Atom)