गुरुवर्य पंडित बबनराव हळदणकर यांच्या गुरुपुजानानिमित्त १४-ऑगस्ट दुपारी ३:३०शिष्यवर्गाचे गायन१५ ऑगस्ट सायंकाळी ६ पंडित बबनराव हळदणकर यांचे गायनसाथ: तबला - पं. विभव नागेशकर व्हायोलीन- पं. रत्नाकर गोखले स्थळ: गंधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे
Monday, August 15, 2011
CONCERT: Pandit Babanrao Haladankar
CONCERT: Raghunandan Panashikar
सुरेल सभा प्रस्तुतश्री रघुनंदन पणशीकर यांचे गायनसाथ: तबला - भरत कामत संवादिनी - सुयोग कुंडलकर स्थळ: टिळक स्मारक मंदिर
१५ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता
Subscribe to:
Posts (Atom)