व्हायोलिन अकादमी, सेंटर फॉर प्रमोशन ऑफ म्यूजिक आणि सकाळ माध्यम समूह प्रस्तुत
स्वर झंकार संगीत महोत्सव
शुक्रवार ३० ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजता
- पं. संजीव अभ्यंकर ( गायन)
- पं. विश्व मोहन भात ( वादन - मोहन वीणा)
शनिवार ३१ ऑक्टोबर सायंकाळी ६ वाजता
- पं. शौनक अभिषेकी ( गायन)
- पं. हरिप्रसाद चौरसिया ( वादन - बासरी )
रविवार १ नोव्हेम्बर सायंकाळी ६ वाजता
- पं. अश्विनी भिडे - देशपांडे ( गायन )
- पं. शिवकुमार शर्मा
साथ संगत: भरत कामत, सुयोग कुंडलकर, हर्षद कानेटकर, मुकेश जाधव, योगेश समसी, मिलिंद कुलकर्णी, सुधीर नायक
स्थळ: न्यू इंग्लिश स्कूल, रमण बाग, पुणे
टिकिट विक्री:
- नावाडीकर , म्युझिकल्स ( तिळक रोड \ कोथरुड \ चिंचवड )
- शिरीष ट्रेडर्स ( कमला नेहेरू पार्क समोर )
- खाऊ वाले पाटणकर ( बाजीराव रोड )
खुर्ची ८०० रु , भारतीय बैठक २०० रु ( सिझन )
Friday, October 30, 2009
स्वर झंकार संगीत महोत्सव
Subscribe to:
Posts (Atom)