Sunday, May 11, 2008

"समयचक्र"

रविवार दिनांक ११ मे, सायंकाळी 5,यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड, पुणे
मित्र फाउंडेशन, पुणे प्रस्तुत
राग संगीतावर आधारित शास्त्रीय आणि उपशास्त्रीय रचानांवर आधारित अनोखा अविष्कार
"समयचक्र"
सहभाग: मंजुषा पाटिल, अनुराधा कुबेर, हेमंत पेंडसे , रघुनन्दन पणशीकर
साथ-संगत: भरत कामत , हर्षद कानेटकर , सुयोग कुंडलकर , तन्मय देवचके