Sunday, September 20, 2009

CONCERT: श्रीमती सावनी शेंडे - साठ्ये

सुरेल सभा, पुणे आयोजित

श्रीमती सावनी शेंडे - साठ्ये यांची शास्त्रोक्त गायनाची
सकाळची मैफल


तबला: श्री. रामदास पळसुले
संवादिनी: श्री. राहुल गोळे

रविवार २० सप्टेम्बर , सकाळी ९:००
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह