संत तुकारामांच्या पदांचा रागदारी संगीतातील आविष्कार
"तुकाराम पदावली"
संगीत : चैतन्य कुंटे
गायन : पुष्कर लेले
साथसंगत : भरत कामत, प्रसाद जोशी, आनंद टाकळकर
निरूपण : स्वानंद बेदरकर
आज शनिवार, दि. १८ मार्च २०१७
सायं. ५.३० वा.
ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग येथे
अवश्य यावे हे अगत्याचे निमंत्रण