"शब्दवेध" संस्थेच्या वर्धापनदिना निमित्त १३ मे रोजी 'रविन्द्रनाथ टागोर' यांच्या कवितान्बरोबर त्यांच्या ललित लेखांच्या अभिवाचानाचा 'काब्येर कथा' हा कार्यक्रम पत्रकार भवन येथे सादर होईल.
रविन्द्र संगीत गायन: प्राची दुबळे
सहाय्य: चैतन्य कुंटे , हेमंती बनर्जी
कवितांचा भावानुवाद: डॉ. राम म्हैसालाकर
अभिवाचन: चंद्रकांत काळे, सुबोध भावे , शर्वरी जमेनिस
13 May, 6 PM
Patrakar Bhaban, Ganjawe Chowk, Navi Peth, Pune.
Tuesday, May 13, 2008
'काब्येर कथा'
Labels:
marathi
Subscribe to:
Posts (Atom)