Monday, October 18, 2010

CONCERT: Pt. Ulhas Kashalkar

पुणे भारत गायन समाज प्रस्तुत

समाजाचे संस्थापक पं. भास्करबुवा बखले यांची १४१वी जयंती व समाजाचे माजी अध्यक्ष मास्टर कृष्णराव आणि संगीत भूषण पं. राम मराठे यांचा स्मृतिदिनानिमित्त, पं. राम मराठे पुरस्काराचे मानकरी
पं. उल्हास कशाळकर यांचे गायन
-
साथ:
तबला: तालयोगी पं. सुरेश तळवलकर
हार्मोनियम: डॉ. अरविंद थत्ते

टिळक स्मारक सभागृह, १८ ऑक्टोबर सायंकाळी ६:३०