"तराणा - टप्पा - ठुमरी"
महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत सुदर्शन संगीत सभा या उपक्रमाच्या १५ व्या भागात "तराणा - टप्पा - ठुमरी" या विषयावरची दुर्मिळ दृश्यफीत दाखवली जाणार आहे. यात दृश्यफितीत विख्यात कलाकार शोभा गुर्टू व राजाभाऊ कोगजे यांचे ठुमरीगायन, गुलाम मुस्तफा खां, वीणा सहस्रबुद्धे, विद्याधर व्यास यांचे तराणागायन; तर सरला भिडे व शरद साठे यांचे टप्पागायन रसिकांना पाहावयास मिळेल. हा कार्यक्रम रविवार, दि. १६ सप्टेंबर २०१२ रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे होणार आहे. देणगी प्रवेशिका कार्यक्रमापूर्वी अर्धा तास उपलब्ध असतील.
Tarana, Tappa & Thumari …
In the 15th episode of Sudarshan Sangeet Sabha, Maharashtra Cultural Centre has organized screening of rare video footage on the music forms such as Tarana, Tappa and Thumari featuring the maestros such as Shobha Gurtu, Rajabhau Kogje, Veena Sahasrabudhhe, Ghulam Mustafa Khan, Vidyadhar Vyas, Sarala Bhide and Sharad Sathe. This presentation will take place at Sudarshan Rangamanch, Pune on Sunday, 16th Sept. 2012, at 11am.
Sudarshan Rangamanch, Pune
Sunday, 16th Sept. 2012, at 11am.