Saturday, May 9, 2009

वासंतिक संगीत नाट्य-महोत्सव

भरत नाट्य संशोधन मंदिर , पुणे आयोजित
" वासंतिक संगीत नाट्य-महोत्सव - वर्ष ११ वे"

शनिवार ९ मे ते गुरुवार १४ मे
स्थळ: भरत नाट्य मंदिर
वेळ: रोज सायं. ५:३० वा.

शनिवार ९ मे : संगीत ययाति आणि देवयानी

रविवार १० मे : संगीत मानापमान

सोमवार ११ मे : संगीत गोरा कुम्भार

मंगळवार १२ मे : संगीत मत्स्यगंधा

बुधवार १३ मे : संगीत हे बंध रेशमाचे

गुरुवार १४ मे: संगीत शारदा


प्रमुख कलाकार: चारुदत्त आफळे, गौरम मुर्डेश्वर, डॉ. राम साठ्ये, संजीव मेहेंदळे , अस्मिता चिंचाळकर, कविता टिकेकर, रविन्द्र खरे, स्वरप्रिया बेहेरे, अभय जबड़े, अमोल बावडेकर , गौरी पाटिल