Sunday, January 25, 2009

CONCERT: श्री. हेमंत पेंडसे

संस्कार भारती - मासिक संगीत साधना

श्री. हेमंत पेंडसे यांचे शास्त्रीय आणि उपशास्त्रीय गायनाची मैफलसाथ-सांगत: तबला: श्री. अविनाश पाटिल , संवादिनी: ह्रुतिका रावरेकर

२५ जानेवारी, सायं. ६

स्थळ: विठ्ठल मन्दिर, विठ्ठलवाडी

CONCERT: "पं. मनोहर चिमोटे" यांचे संवादिनी वादन

गान वर्धन प्रस्तुत कै. लिलाताई जळगावकर संवादिनी वादन पुरस्कार विजेते

"पं. मनोहर चिमोटे" यांचे संवादिनी वादन

आणि त्यांचा शिष्या श्रीमती. माया मोटेगावकर यांचे शास्त्रीय गायन

रविवार दि. २५ जानेवारी सायं. ५:३०

मनोहर मंगल कार्यालय, मेहेंदळे गैरेज जवळ

स्व. पं. एस. व्ही. कान्हेरे स्मृति समारोह (वर्ष १३ वे)

स्व. पं. एस. व्ही. कान्हेरे स्मृति समारोह (वर्ष १३ वे)
जलतरंग वादन : श्री. मिलिंद तुळाणकर
तबला: रामदास पळसुले
पखवाज: गोविन्द भिलारे
जलतरंग-कथ्थक जुगलबंदी अबोली धायरकर , दीप्ती गोखले
कथ्थक: शर्वरी जमेनिस

रविवार २५ जाने.
सायं. ५:३०
आबासाहेब गरवारे सभागृह

CONCERT: खांसाहेब उस्ताद सैउद्दीन डागर

कै. शंकरराव भोई स्मृति प्रतिष्ठान, पुणे आयोजित

"स्वर-गायत्री"

प्रख्यात ध्रुपद धमार गायक खांसाहेब उस्ताद सैउद्दीन डागर यांचे गायन

रविवार २५ जाने. सायं. ६

टिळक स्मारक

प्रवेश विनामूल्य