Saturday, January 23, 2010
CONCERT: Gundeja bandhu
स्व. पंडित राजाभाऊ देव यांचा द्वितीय स्मृतिदिना निमित्त आयोजित मैफल : "देव गांधार"
1. गायन शिवानी मारुलकर
2. धृपद गायन: पं रमाकांत आणि उमाकांत गुंदेजा बंधू
साथ: श्री विश्वनाथ शिरोडकर, श्री. राहुल गोळे, श्री माणिक मुंडे
शनिवार २३ जानेवारी सायं. ५:३०
स्थळ: एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे
सर्वाना सस्नेह निमंत्रण. प्रवेश विनामूल्य.
Labels:
dhurpad
पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा संवादिनी कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सवा निमित्त विशेष कार्यक्रम
हार्मोनी म्युझिक कंपनी आयोजित पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा संवादिनी कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सवा निमित्त शनिवार २३ जानेवारी सायंकाळी ५ वाजता - श्री. विश्वनाथ कान्हेरे यांचाशी गप्पा - गायन: अपर्णा केळकर ( साथ: तबला: मंगेश मुळे, संवादिनी: केवल कावळे) रविवार २४ जानेवारी सकाळी ९ वाजता - संवादिनी या विषयावर मान्यवर वादकांचा विशेष कार्यक्रम सहभागी कलाकार: पं. अनंत केमकर, पं. प्रमोद मराठे, पं. रवींद्र कातोटी, पं. सुधांशू कुलकर्णी पं. सुधीर नायक, पं. राजेंद्र वैशंपायन , पं. प्रकाश चिटणीस आणि पं. विश्वनाथ कान्हेरे रविवार २४ जानेवारी सायंकाळी ६ वाजता - एकल संवादिनी वादन: पं. विश्वनाथ कान्हेरे (साथ: मंगेश मुळे) स्थळ: गांधर्व महाविद्यालय
Subscribe to:
Posts (Atom)