"तरंगिणी प्रतिष्ठान" आणि "आपला परिसर" आयोजित पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव २६, २७ आणि २८ फेब्रुवारी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे२६ फेब्रुवारी , सायंकाळी ५:३० संगीत मत्स्यगंधा २७ फेब्रुवारी , सायंकाळी ५:३० - उस्ताद सईदउद्दीन डागर ( धृपद गायन)- पं. नरेंद्र मिश्र ( सतार)- श्रीमती शुभा मुदगल ( गायन) २८ फेब्रुवारी , सायंकाळी ५:३० - श्री. हेमंत पेंडसे ( गायन)- "सप्तसूर तेजाळती" : श्रीमती देवकी पंडित, श्री. शौनक अभिषेकी, श्री. रघुनंदन पणशीकर, श्री. राकेश चौरासिया, श्री विजय घाटे सर्वाना सस्नेह निमंत्रण. प्रवेश विनामूल्य.
Friday, February 26, 2010
पं. जितेंद्र अभिषेकी महोत्सव
Labels:
pune major event
Subscribe to:
Posts (Atom)