नटवर्य कै. अनंत नारायण वेर्णेकर यांचा जन्मशताब्दीनिमित्त विशेष मैफल गायक: श्री. समीर दुबळे साथ संगत: श्री. चारुदत्त फाकडे (तबला) , श्री. राजीव परांजपे (हार्मोनियम), श्री. गोविंद भिलारे ( पखवाज)* विनामूल्य प्रवेश, सर्वाना सस्नेह आमंत्रण* रविवार २७ डिसेंबर, सायंकाळी ६:३० * अष्टभुजा दुर्गादेवी मंदिर, ६२४, शनिवार पेठ, पुणे
Sunday, December 27, 2009
CONCERT: Shri. Sameer Dublay
Subscribe to:
Posts (Atom)