Thursday, July 15, 2010

गंधर्व गान

बालगंधर्व पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रम : गंधर्व गान
कलाकार: मंजुषा पाटील कुलकर्णी, आनंद भाटे
साथ:
तबला: भरत कामत
हार्मोनियम: राजीव परांजपे
टाळ: माउली टाकळकर

१५ जुलै २०१० सायंकाळी ५
बाल शिक्षण मंदिर सभागृह, मयूर कॉलनी