पं. जसराज मित्र मंडळ पब्लिक ट्रस्ट द्वारा आयोजित "पं. जसराज गौरव पुरस्कार वितरण समारोह"पुरस्कार विजेते:- पं. अजय चक्रवर्ती- श्री. सुरेश वाडकर - कु. अंकिता जोशी प्रमुख अतिथी: योगाचार्य बी. के. एस. अय्यंगार पुरस्कार विजेत्या कलाकारांचे शास्त्रीय गायन बुधवार ३ फेब. २०१०, टिळक स्मारक सभागृह, टिळक रोड, पुणे* विनामूल्य प्रवेशिका टिळक स्मारक येथे उपलब्ध
Wednesday, February 3, 2010
पं. जसराज गौरव पुरस्कार वितरण समारोह
Labels:
hindustani vocal
Subscribe to:
Posts (Atom)