Saturday, December 8, 2018

CONCERT: सूर-पूर्वा

*सूर-पूर्वा*
संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली आणि
ललित कला केंद्र, गुरुकुल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
यांच्या संयुक्त विद्यमाने
              *सूर-पूर्वा*
या वृंदगान तसेच वाद्यवृंदाच्या विशेष संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. ईशान्य भारतातील प्रसिद्ध संगीत वृंद यात सादरीकरण करणार आहेत.

*दि. ०९, १० व ११ डिसेंबर २०१८*
*दररोज संध्या. ५.३० वाजता*

स्थळ : *ज्ञानेश्वर सभागृह, मुख्य इमारत, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ*, पुणे ४११ ००७

No comments: