आर्य संगीत प्रसारक मंडळ प्रस्तुतभारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचा स्मृती निमित्त आयोजित कार्यक्रमअर्ध्यसहभागी कलाकार पंडिता किशोरी आमोणकर (भाषण)श्री माधव गुडीपं. हरिप्रसाद चौरासिया पं. उल्हास कशाळकरपं. अजय चक्रवर्ती उस्ताद शुजात खानउस्ताद राशीद खानश्री. आनंद भाटेगुंदेचा बंधू श्री सुरेश वाडकरपं. बिरजू महाराज पं. शिवकुमार शर्माश्री. श्रीनिवास जोशीश्री. उपेंद्र भटपं. डॉ. एल सुब्रमन्यम बेगम परवीन सुलतानापंडिता मालिनी राजूरकर १६, १७ आणि १८ फेब्रुवारी न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग, शनिवार पेठ, पुणेविनामूल्य प्रवेश पण प्रवेशिका आवश्यकप्रवेशिका १२ फेब्रुवारी पासून खालील ठिकाणी उपलब्ध: दिनशा आणि कं. (लक्ष्मि रोड) , शिरीष ट्रेडर (कमला नेहरू पार्क) नावडीकर म्युझिकल्स (टिळक रोड आणि कोथरूड)
Wednesday, February 16, 2011
भारतरत्न पंडित भीमसेन जोशी स्मृती कार्यक्रम
Subscribe to:
Posts (Atom)