Saturday, November 8, 2008

चिंतामणी जयंती समारोह

TATA Capital presents

चिंतामणी जयंती समारोह

पंडित. सी. आर. व्यास ( गुनीजान ) यांचा जन्मदिना निमित्त संगीत समारोह

शनिवार ८ नोव्हेम्बर सायं. ७
सतीश व्यास : संतूर

उस्ताद राशिद खान : गायन
http://www.theage.com.au/ffximage/2005/03/07/ustad_narrowweb__200x261.jpg

रविवार ९ नोव्हेम्बर सकाळी ९
रूपक कुलकर्णी : बासरी
श्रीमती. वसुंधरा कोमकली : गायन
http://www.hindu.com/fr/2006/10/20/images/2006102002060301.jpg

रविवार ९ नोव्हेम्बर सायं. ५:३०
संजीव चिम्मलगि : गायन
डॉ. एल . सुब्रमण्यम : व्हायोलिन
http://www.webindia123.com/personal/abroad/subra1.jpg
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरुड

पुर्णोत्सव टिकिट रु. ३००, २००, १०० ( हॉल वर आणि बालगंधर्व रंगमंदिर येते उपलब्ध )