पंचम निषाद प्रस्तुत
चिंतामणी जयंती महोत्सव
७ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता
- पं. नयन घोष - सितार
- पं. राजन आणि साजन मिश्रा - गायन
८ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता
- उस्ताद साबीर खान - सारंगी
- कौशिकी चक्रवर्ती - गायन
९ नोव्हेंबर सायंकाळी ७ वाजता
- श्रीपती हेगडे - गायन
- त्रिलोक गुर्टू यांचा "त्रिलोकी" - तालवाद्य
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह
तिकीट रु. ५००, ३०० आणि २०० (पूर्ण महोत्सवाचे)