ललित कला केंद्र (गुरुकुल),
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
*एम.ए. द्वितीय वर्ष (संगीत) विद्यार्थ्यांनी*
*‘प्रयोगकलांची संशोधन पद्धती’ ह्या विषयाच्या अंतर्गत*
*केलेल्या प्रकल्पांतील सादरीकरणे*
*शुक्र. दि. २९ मार्च २०१९*
*सायं. ५:३० ते ८*
(१) *तबला वादनातील पूर्वसंकल्पित रचनांतील विराम*
संकल्पना व प्रस्तुती - *रोशन चांदगुडे*
नगमा संगत – यशवंत थिट्टे
(२) *बंदिशींतील अष्टनायिका*
संकल्पना व प्रस्तुती - *ज्ञानेश भोयर*
गायन – अबोली देशपांडे व ज्ञानेश भोयर
साथसंगत – यशवंत थिट्टे (हार्मोनिअम), अमन वरखेडकर (व्हायोलीन), रोशन चांदगुडे व ताराशीष बक्षी (तबला)
निवेदन – वैष्णवी निंबाळकर
*शनि. दि. ३० मार्च २०१९*
*सकाळी १०:३० ते १*
(३) *पं. फिरोझ दस्तूर, डॉ. प्रभा अत्रे व विदुषी पद्मा देशपांडे यांच्या बंदिशींचे गायन*
संकल्पना व प्रस्तुती - *किरण सावंत*
गायन – शाश्वती चव्हाण, अबोली देशपांडे, योगेश अनारसे व किरण सावंत
साथसंगत – चंद्रकांत चित्ते (हार्मोनिअम) व कार्तिकस्वामी दहिफळे (तबला)
(४) *गेल्या शतकातील पखवाजच्या रचनाकारांच्या रचनांची प्रस्तुती*
संकल्पना व प्रस्तुती - *प्रणय सकपाळ*
नगमा संगत – तेजस मिस्त्री
स्थळ : *संत नामदेव सभागृह, विद्यापीठ परिसर*
सर्वांस सस्नेह निमंत्रण