Monday, July 23, 2012

Dr Ashok Da Ranade: A Musical Journey



Dr Ashok Da Ranade: A Musical Journey …
An audio-visual presentation on Dr Ashok Da Ranade’s contribution as a vocalist, composer and musicologist
 (On the occasion of Pratham Punyasmaran of Dr Ranade)
Date & Time: Sunday, 29th July 2012, at 11am
Venue: Sudarshan Rangamanch, Pune.

"डॉअशोक दारानडे एक सांगीतिक प्रवास"
ज्येष्ठ संगीतशास्त्रकारगायकरचनाकारगुरु डॉअशोक दारानडे यांचा ३० जुलै २०१२ हा प्रथम स्मृतिदिन आहेत्या निमित्ताने महाराष्ट्र कल्चरल सेंटरने सुदर्शन संगीत सभेअंतर्गत "डॉअशोक दारानडे एक सांगीतिक प्रवास" हा कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉरानडे यांच्या गायनाचेरचनांचे व मुलाखतीचे निवडक दृक्‌श्राव्य अंश दाखवून चैतन्य कुंटे हे त्यांचे सांगीतिक व्यक्तित्त्व व एकंदर कार्य यावर भाष्य करतीलरविवारदि२९ जुलै २०१२ रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे आयोजित केली आहेया कार्यक्रमास सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.