स्व. पंडित राजाभाऊ देव यांचा द्वितीय स्मृतिदिना निमित्त आयोजित मैफल : "देव गांधार"1. गायन शिवानी मारुलकर 2. धृपद गायन: पं रमाकांत आणि उमाकांत गुंदेजा बंधू साथ: श्री विश्वनाथ शिरोडकर, श्री. राहुल गोळे, श्री माणिक मुंडे शनिवार २३ जानेवारी सायं. ५:३० स्थळ: एस. एम. जोशी सभागृह, गांजवे चौक, नवी पेठ, पुणे सर्वाना सस्नेह निमंत्रण. प्रवेश विनामूल्य.
Saturday, January 23, 2010
CONCERT: Gundeja bandhu
Labels:
dhurpad
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment