Saturday, January 23, 2010

पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा संवादिनी कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सवा निमित्त विशेष कार्यक्रम

हार्मोनी म्युझिक कंपनी आयोजित पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा संवादिनी कारकीर्दीचा सुवर्ण महोत्सवा निमित्त

शनिवार २३ जानेवारी सायंकाळी ५ वाजता
- श्री. विश्वनाथ कान्हेरे यांचाशी गप्पा
- गायन: अपर्णा केळकर ( साथ: तबला: मंगेश मुळे, संवादिनी: केवल कावळे)

रविवार २४ जानेवारी सकाळी ९ वाजता
- संवादिनी या विषयावर मान्यवर वादकांचा विशेष कार्यक्रम
सहभागी कलाकार: पं. अनंत केमकर, पं. प्रमोद मराठे, पं. रवींद्र कातोटी, पं. सुधांशू कुलकर्णी
पं. सुधीर नायक, पं. राजेंद्र वैशंपायन , पं. प्रकाश चिटणीस आणि पं. विश्वनाथ कान्हेरे

रविवार २४ जानेवारी सायंकाळी ६ वाजता
- एकल संवादिनी वादन: पं. विश्वनाथ कान्हेरे (साथ: मंगेश मुळे)

स्थळ: गांधर्व महाविद्यालय

No comments: