Sunday, October 10, 2010

CONCERT: Dr. Ashwini Bhide Deshpande - Afternoon raag concert

सुरेल सभा आयोजित
डॉ. अश्विनी भिडे-देशपांडे

यांची दुपारच्या रागांची खास मैफल
तबला: श्री भरत कामत
संवादिनी: श्री तन्मय देवचके

स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
रविवार १० ऑक्टोबर सकाळी १०

प्रवेशिका (रु. १०० आणि १५०) नाट्यगृहावर उपलब्ध


No comments: