Arya Sangeet Prasarak Mandal presents "Samvedana": Concert to support draught relief fund
Monday, April 29, 2013
Friday, April 19, 2013
वासंतिक उटी भजन
वासंतिक उटी भजन
दि. २७ एप्रिल २ ० १ ३
स्थळ : श्री झांजले विठ्ठल मंदिर , विश्रामबाग वाड्यासमोर महाराष्ट्र बँके जवळ .लक्ष्मी रोड जवळ , पुणे .दि. २७ एप्रिल २ ० १ ३
Thursday, April 18, 2013
CONCERT: Anande Aiken : Pt Shounak Abhisheki, Pt Hemant Pendse
" आनंदे ऐकेन " : राग संगीताची जाणीव वाढविणारी एक सुरेल मैफिल………
शास्त्रीय संगीताच्या प्रांतामध्ये माहितीपूर्ण व दर्जेदार अशा संवाद मैफिलींची दहा कार्यक्रमांची मालिका करण्याचा मानस प्रसिध्द गायक व पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य श्री हेमंत पेंडसे व शास्त्रीय संगीत प्रेमी व सुप्रसिध्द बांधकाम व्यावसायिक विलास जावडेकर यांचा आहे. यातील पहिले पाच कार्यक्रम कोथरूड येथे बाल शिक्षण सभागृहामध्ये रसिकांच्या उदंड प्रतिसादामध्ये संपन्न झाले . आता उर्वरित काही कार्यक्रम हे सवाई गंधर्व स्मारक ( राहुल थिएटर, शिवाजी नगर ) येथे औंध ,शिवाजीनगर ,विद्यापीठ परिसर येथील रसिकांच्या साठी असणार आहेत. या मैफिलिची संकल्पना हेमंत पेंडसे यांची असून या मध्ये हेमंत पेंडसे ह्यांचे सादरीकरणासह निवेदन लाभाणार आहे. या शिवाय शास्त्रीय संगीतामधील एका दिग्गज कलाकाराचे गायन देखील ऐकायला मिळणार आहे.
शास्त्रीय संगीताच्या परिघाबाहेर असलेल्या श्रोत्यांची शास्त्रीय संगीत ऐकण्याची रुची कशी वाढेल हा प्रमुख हेतू ठेऊन या मैफिलींचे आयोजन केले जाणार आहे. नेहमीच्या मैफिलीमध्ये गायक मंडळी गाऊन निघून जातात .मात्र श्रोत्यांना गायकाने मांडलेल्या रागाबद्दल वा त्या गायकांच्या संगीत विचाराबद्दल बरेच काही जाणून घेण्याची फार उत्कंठा असते .ती या मैफिलीमंधून निमित्ताने पूर्ण होईल
सुप्रसिद्ध तबला वादक श्री. हर्षद कानेटकर व सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री . श्रीराम हसबनीस यांची साथ संगत या कार्यक्रमासाठी लाभणार आहे .

दिनांक २१ एप्रिल २०१३ रोजी रविवारी सायंकाळी 6 वाजता हेमंत पेंडसे यांच्या संकल्पनेमधून साकारलेल्या " आनंदे ऐकेन " , या कार्यक्रमामध्ये पं शौनक अभिषेकी यांचे मारवा थाटाच्या च्या प्रकारांवर शास्त्रीय गायन होणार आहे. त्या नन्तर म्हणजे मध्यंतरानंतर मारवा रागाशी निगडीत अश्या सुगम /नाट्य गीतांची मैफिल व संवाद मैफिल होणार आहे. या मध्ये पं शौनक अभिषेकी ,संगीतकार गायक हेमंत पेंडसे यांच्याशी प्रसिध्द कवी आणि पेडीयाट्रिक डेंटल सर्जन डॉक्टर राहुल देशपांडे हे संवाद साधणार आहेत . विलास जावडेकर इको होम्स कंपनी या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक आहे. मनहर संगीत सभेतर्फे आयोजित केला जाणारा हा कार्यक्रम रसिक श्रोत्यांसाठी पूर्णपणे विनामुल्य आहे .पहिल्या चार रांगा राखीव असुन प्रथम येणाऱ्यास प्राधान्याने प्रवेश दिला जाईल . रविवारी सायंकाळी सहा वाजता दिनांक २१ एप्रिल २०१३ रोजी हा कार्यक्रम सवाई गंधर्व स्मारक राहुल चित्रपट गृहा शेजारी शिवाजीनगर पुणे , येथे हा कार्यक्रम होणार आहे.
स्थळ : सवाई गंधर्व स्मारक राहुल चित्रपट गृहा शेजारी शिवाजीनगर पुणे ,
दिनांक व वेळ : दिनांक २१ एप्रिल २०१३ रोजी रविवारी सायंकाळी 6 वाजता
प्रवेश : विनामुल्य ( पहिल्या चार रांगा राखीव )
स्थळ : सवाई गंधर्व स्मारक राहुल चित्रपट गृहा शेजारी शिवाजीनगर पुणे ,
दिनांक व वेळ : दिनांक २१ एप्रिल २०१३ रोजी रविवारी सायंकाळी 6 वाजता
प्रवेश : विनामुल्य ( पहिल्या चार रांगा राखीव )
Labels:
hindustani vocal
Wednesday, April 17, 2013
Sudarshan Sangeet Sabha: Shatamaan Smaran:Bilagi Sister & their Music
Maharashtra Cultural Centre presents
Sudarshan Sangeet Sabha – episode 22
‘Shatamaan Smaran : Bilagi Sister & their Music’
An audiovisual program underlining contribution of Amirbai Karnataki and Goharbai Rajhansa
Presenter: Prof. Rahmath Tarikere (Dharwar)
In the 22nd episode of ‘Sudarshan Sangeet Sabha’, Maharashtra Cultural Centre has organized ‘AmirBai & GoharBai – Bilagi Sister & their Music’, a special audiovisual program underlining contribution of Amirbai Karnataki and Goharbai Rajhans. Amirbai Karnataki was a landmark playback singer in Hindi Film music in ‘pre-Lata Mangeshkar era’. Goharbai also was popular on Kannad and Marathi musical theatre. Many listeners also know that Goharbai Karnataki was wife of Bal Gandharva, famous singer-actor in Marathi theatre. In this special program, Prof. Rahmath Tarikere, professor of Kannad in Dharwar University, will shade some light on Bilagi sister’s musical contribution with playing some are audio clips and vidios also.
This program will take place at Sudarshan Rangamanch, Pune on Sunday, 21st April 2013, at 11am. Donation passes will be available half hr prior to show at venue.
****************************** ****************************
सुदर्शन संगीत सभा – २२
’अमीरबाई आणि गोहरबाई’ - शतमान स्मरण :
’बिळगी भगिनी’ म्हणून गाजलेल्या दोन गायिकांच्या कारकीर्दीचा
वेध घेणारा विशेष दृकश्राव्य कार्यक्रम
सादरकर्ते - प्रा. रहमत तरीकेरी (धारवाड)
अमीरबाई कर्नाटकी आणि गोहरबाई राजहंस या "बिळगी भगिनी" म्हणून ख्यातनामअसणार्या दोन गायिकांनी एक काळ आपल्या गायनाने गाजवला होता. गोहरबाईंनीआपल्या गायनाने कन्नड आणि मराठी रंगभूमी गाजवली होती, तसेच बालगंधर्वांच्यापत्नी म्हणूनही मराठी रसिकांना त्यांचा परिचय आहे. हिंदी चित्रपटसंगीतात एकपार्श्वगायिका म्हणून अमीरबाईंनी आपली खास मुद्रा निर्माण केली होती.गोहरबाईंच्या जन्मशताब्दीनिमित्त २०१० साली धारवाड विद्यापीठातील कन्नडभाषेचे प्राध्यापक रहमत तरीकेरी यांनी या गायिका भगिनींच्या सांगीतिकआयुष्यावर प्रकाश टाकणारा अभ्यासपूर्ण कार्यक्रम सादर केला होता. बिळगीभगिनींच्या ध्वनिमुद्रिका, चित्रपटागीते यांच्याद्वारे त्यांचे सांगीतिक जीवन मांडणाराहा दृकश्राव्य कार्यक्रम प्रा. रहमत तरीकेरी पुण्यातील रसिकांसाठी सादर करतआहेत. रविवार, दि. २१ एप्रिल २०१३ रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे हाकार्यक्रम महाराष्ट्र कल्चरल सेंटरने आयोजित केला आहे.
****************************** *****************
Labels:
Sudarshan Sangeet Sabha
Friday, April 12, 2013
Wednesday, April 10, 2013
Tuesday, April 9, 2013
Monday, April 8, 2013
Hindustani Classical Music Appreciation Workshop
A good opportunity for North Indian Classical Music lovers, specially for those residing in Koregaon Park, Camp, Kalyaninagar, Vimannagar, Mundhwa, Nagar Rd, Wagholi etc areas of Pune city.
The discussions on Indian music have been predominantly on theoretical aspects and mainly by theoreticians and not by practicing musicians. In this workshop Pushkar Lele, a noted classical vocalist, composer and writer intends to examine with a liberal and holistic approach various aspects of a Contemporary Hindustani(North Indian) Classical Music Performance for a lay listener. The workshop is meant to engage the participants to critically and objectively demystify the basics of Indian Classical Music and tries to seek in the context of changing times, a new meaning appropriate to what has come down from tradition."
The workshop would cover a brief overview of Music-s of India - Varieties and Features, Raga-Tala-Bandish, Music Making, Techniques of Elaboration, Forms of Music, Raga-Ras and Raga-Samay connection, Instrumental Music, Gharana and their contribution.
13, 14 April. 6 to 8 PM.
For REGISTRATIONS contact 9561720001 or 9764910345
Labels:
lecdem
Subscribe to:
Posts (Atom)