Maharashtra Cultural Centre
Sudarshan Sangeet Sabha - 14
Gunijan Smaran …
An audio-visual presentation on musical contribution of
Paluskar, Bhatkhande, Vinayakao Patwardhan, Anjanibai Malpekar,
Krishnrao Pandit, Rajabhaiya Puchhwale
Presenter: Chaitanya Kunte
Date & Time: Sunday, 19th August 2012, at 11am
Venue: Sudarshan Rangamanch, Pune.
महाराष्ट्र कल्चरल सेंटर
सुदर्शन संगीत सभा - १४
"गुणिजन स्मरण"
संगीतक्षेत्रातील वंदनीय अश्या विष्णू दिगंबर पलुसकर, विष्णू नारायण भातखंडे, अंजनीबाई मालपेकर, विनायकबुवा पटवर्धन, राजाभैया पूछवाले, कृष्णराव पंडित
या दिग्गज कलाकारांचे स्मृतिदिन ऑगस्ट महिन्यात आहेत. त्या निमित्ताने महाराष्ट्र कल्चरल सेंटरने सुदर्शन संगीत सभेअंतर्गत "गुणिजन स्मरण" हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
या सहा कलाकारांची कला व जीवन या विषयी संगीततज्ज्ञ चैतन्य कुंटे हे ध्वनुमुद्रित अंशांच्या आधारे भाष्य करतील.
रविवार, दि. १९ ऑगस्ट २०१२ रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे आयोजित केली आहे. देणगी प्रवेशिका कार्यक्रमापूर्वी अर्धा तास उपलब्ध असतील.
No comments:
Post a Comment