Maharashtra Cultural Centre presents
Sudarshan Sangeet Sabha - 12th episode
“Gomantakeeya LokSangeet”
A lecture demonstration on traditional folk music of Goa
Presenter: Mr. Rupesh Gavas
In this audio-visual presentation, Mr. Gavas will demonstrate
Mando, Dhalo-geet, Ghumat Aarti, Ganpati Naman,
Lagna-Geete, Dhanger-geet, various festival songs.
Musicologist Chaitanya Kunte will anchor the presentation.
Time & Date: Sunday, June 17th 2012, 11am
Venue: Sudarshan Rangamanch, Pune.
Entry passes will be available at venue half an hour prior the show.
’गोमंतकीय लोकसंगीत’
महाराष्ट्र कल्चरल सेंटर प्रस्तुत ’सुदर्शन संगीत सभा’ उपक्रमाच्या १२व्या भागात ’गोमंतकीय लोकसंगीत’ या विषयावर गोव्यातील गायक, संगीताभ्यासक श्री. रुपेश गावस सप्रयोग व्याख्यान देतील. त्यांच्याशी संगीतकार चैतन्य कुंटे संवाद साधतील. गोव्यातील पारंपरिक लोकसंगीतातील धालोगीत, घुमटआरती, नमन, लग्नगीते, मांडो, धनगरगीत,सणांची गीते, शिमग्याची गाणी व नृत्यसंगीत यांची ध्वनिमुद्रिणे, चित्रणे यांच्या आधारे हे सादरीकरण होईल. रविवार, दि. १७ जून २०१२ रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. प्रवेशिका अर्धा तास आधी उपलब्ध होतील.
No comments:
Post a Comment