पं. जितेंद्र अभिषेकी शिष्य परिवारातर्फे आयोजित गुरु पोर्णिमा
५ जुलै सायंकाळी ५ वाजता
बेडेकर गणपती मंदिर, पौड रस्ता, पुणे
१. श्री समीर दुबळे (गायन )
२. श्रीमती. माधुरी जोशी (गायन)
३. जेष्ठ तबलावादक पंडित भाई गायतोंडे यांचे गुरु पूजन
४. तबला वादन: पंडित भाई गायतोंडे
1 comment:
वाह मस्त झाला असणार हा कार्यक्रम.
Post a Comment