“Babuji”
Maharashtra Cultural Centre presents “Sudarshan Sangeet Sabha”, a series of music programs every month’s third Sunday. In this series, Seventh presentation is “Babuji”. This is a rare & special audio-visual presentation on Composer-singer Sudhir Phadke alias Babuji, in which his musical career unfolds in his own words accompanied by original audio-video tracks of his Marathi & Hindi Film songs, concert performances of Geet Ramayan, etc. Babuji’s disciple Shripad Umbrekar is going to present this audio-visual presentation on Sunday, 15th Jan. 2012 at 11am. Venue is Sudarshan RangManch, Shanivar Peth, Pune. The donation passes will be available at venue prior to show.
******************************
"दुर्मिळ बाबूजी"
"दुर्मिळ बाबूजी" हा विशेष दृक्श्राव्य कार्यक्रम "सुदर्शन संगीत सभा" उपक्रमाच्या ७व्या भागात महाराष्ट्र कल्चरल सेंटरने आयोजित केला आहे. ज्येष्ठ संगीतकार गायक सुधीर फडके यांच्या प्रतिभासंपन्न गायकीवरील हा चित्रमय आविष्कार त्यांचे एकलव्य शिष्य श्रीपाद उंब्रेकर सादर करणार आहेत. चित्रफितीतून खुद्द बाबूजींच्याच शब्दांतून त्यांची कारकीर्द उलगडत जाते, शिवाय त्यांच्या मराठी व हिंदी चित्रपटगीतांचे मूळ दृश्यरूप, बैठकीत गीतरामायण सादर करणारे बाबूजी असा दुर्मिळ अनुभव चित्रफितीद्वारे रसिकांना या कार्यक्रमांतून मिळेल. "दुर्मिळ बाबूजी" हा कार्यक्रम रविवार, दि. १५ जानेवारी २०१२ रोजी, सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ, पुणे येथे होणार आहे. (प्रवेशिका एक तास आधी उपलब्ध)
******************************
No comments:
Post a Comment