Tuesday, January 24, 2012

भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथम पुण्यस्मरण

आर्या संगीत प्रसारक मंडळ आयोजित

भारतरत्न पं. भीमसेन जोशी प्रथम पुण्यस्मरण
मंगळवार २४ जानेवारी सायंकाळी ५:३०
गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट

- श्रीनिवास जोशी ( गायन - पंडितजींवर स्वरचित बंदिशी)
- रोणू मुजुमदार (बासरी)
- राजन कुलकर्णी (सरोद)
- आनंद भाटे (गायन)
- उपेंद्र भट (गायन)

साथसंगत: तबला - भारत कामत, रामदास पळसुले हार्मोनियम- अविनाश दिघे, राहुल गोळे, निरंजन लेले

3 comments:

Tveedee said...

ओ भाऊ, पुणे म्युझिक सर्कल च्या ब्लॉग वरचे पोस्ट टाकल्या वर ट्विट करत जा कि कृपया ... पाया पडून सांगायला पाहिजे का ?
पोस्ट कधी टाकले ते समजले नाही .. त्या मुळे इतका चांगला कार्यक्रम ऐकण्याची संधी हुकली ...

Nilesh said...

Twitter war photo takta yet nahit, ani post size chi limitation yete tyamule ekach weli blog ani twitter ase karta yet nahi. You can use RSS feed to get updates just like twitter.

Tveedee said...

ट्विटर वर फोटो नाही फक्त नवी लिंक टाकायची ... म्हणजे समजतं कि नवा प्रोग्राम आहे ... महान आहात तुम्ही पुढे काय बोलणार ?