Friday, November 25, 2011

CONCERT: Shri Shounak Abhisheki

पुणे भारत गायन समाज प्रस्तुत

प्रि. बाबुराव केतकर, गुणीदास आणि वा. वा. गोखले स्मृती निमित्त

शौनक अभिषेकी यांचे गायन
साथ: उदय कुलकर्णी, समीर पुणतांबेकर
२५ नोव्हेंबर, शुक्रवार, सायंकाळी ६ वाजता

स्थळ: केतकर सभागृह, भारत गायन समाज, शनिपार समोर, बाजीराव रस्ता.

No comments: