भरत नाट्य संशोधन मंदिर, पुणे आयोजित २१वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव २०११शुक्रवार ६ मे: संगीत आख्यान कालिदास शनिवार ७ मे: मम सुखाची ठेव रविवार ८ मे: संगीत हे बंध रेशमाचे सोमवार ९ मे: संगीत स्वर सम्राज्ञी मंगळवार १० मे: संगीत मंदारमाला बुधवार ११ मे: संगीत कट्यार काळजात घुसली प्रमुख कलाकार: गौतम मुरडेश्वर, स्वर्प्रिया बेहेरे, कविता टिकेकर, भक्ती पागे, गौरी पाटील, अभय जबडे, आनंद पानसे, डॉ. राम साठ्ये, रवींद्र खरे, संजीव मेहेंदळे आणि चारुदत्त आफळे रोज सायंकाळी ६ वाजता भरत नाट्य मंदिर येथे.सीझन तिकीट रु ५००, ४००
Friday, May 6, 2011
२१वा वासंतिक संगीत नाट्य महोत्सव २०११
Labels:
natya sangeet,
sangeet naatya
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment