Monday, January 24, 2011

स्वरभास्कर मावळला! पंडितजींना विनम्र श्रद्धांजली.

स्वराधिराज पंडित भीमसेन जोशी यांचे आज (सोमवार) सकाळी येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. येथील गणेश खिंड रस्त्यावरील सवाई गंधर्व कार्यालयात दुपारी चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव दर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी चार नंतर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

No comments: