सुरेल सभा आयोजित "जसरंगी जुगलबंदी" स्त्री व पुरुष गायकांनी एकाच वेळी दोन वेगवेगळे राग सदर करून अनोखा परिणाम साधणारी जुगलबंदी डॉ. सौ. अश्विनी भिडे-देशपांडे श्री. संजीव अभ्यंकर (पूर्वाधार्त दोन्ही कलाकारांचे स्वतंत्र गायन) साथ: तबला: श्री भरत कामत, श्री हर्षद कानेटकर संवादिनी: श्री मिलिंद कुलकर्णी, श्री तन्मय देवचके रविवार १४ मार्च सकाळी ९यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे
Sunday, March 14, 2010
CONCERT: जसरंगी जुगलबंदी - डॉ. सौ. अश्विनी भिडे-देशपांडे, श्री. संजीव अभ्यंकर
Labels:
hindustani vocal,
jasrangi jugalbandi,
jugalbandi
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment