कै गंगाधर महाम्बरे यांचा प्रथम स्मृती दिनानिमित आयोजित "सावलीस का कळे" गायक: श्री. हेमंत पेंडसे, सायली जोशी वादक: भारत कामत, चैतन्य कुंटे, सचिन इंगळे, अमृता ठाकूरदेसाईविशेष सहभाग: श्री. श्रीनिवास खळे, देवकी पंडित, मंगेश तेंडूलकर, अरुंधती महाम्बरे, सुरेशचंद्र पाध्ये२२ डिसेंबर, रात्री ९ यशवतराव चव्हाण नाट्यगृह
Tuesday, December 22, 2009
"सावलीस का कळे"
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
माफ करा पण एक दुरुस्ती. श्रीनिवास काळे ऐवजी श्रीनिवास खळे.
@sadhak: निदर्शनास आणून दिल्या बद्दल धन्यवाद. :)
Post a Comment