Saturday, November 28, 2009

परिक्रमा नृत्योसव

समकालीन नृत्यप्रवाहांवर विचारमंथन घडविणारा आणि कुचीपुडी, कथकली यांसारख्या अभिजात भारतीय नृत्यशैलीच्या सादरीकरणाचा आनंद रसिकांना देणारा "परिक्रमा नृत्योसव" शुक्रवारी (ता. २८) आणि शनिवारी (ता. २९) आयोजण्यात आला आहे.

२८ नोव्हेंबर सायंकाळी ६ - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

- "अर्ध्याम" - अलका लाजमी, नीलिमा कढे
- "नृत्यगंगा" - धनश्री आपटे
- "तालवाद्यकचेरी" - श्रीधर पार्थसारथी आणि सहकारी
- "द्वंद्व" - राजश्री शिर्के, वैभव अरेकर

२९ नोव्हेंबर सकाळी ९:३० - गरवारे कॉलेज सभागृह
- शास्त्रीय नृत्यप्रवाहांतील समकालीन विचार - चर्चासत्र
सहभागी कलाकार : लीला सम्सन, कलामंडलन बाल्सुब्रामाण्याम, वैभव अरेकर , सुचेता चापेकर

२९ नोव्हेंबर सायंकाळी ५:३० - बालगंधर्व रंगमंदिर
- सर्व कलाकारांचा नृत्याविष्कार

No comments: