पंडित निवृत्तीबुवा सरनाईक संगीत स्मृती महोत्सव
कार्यक्रमाचे स्थळ - यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड , पुणे
दिनांक : शनिवार २८ नोव्हेंबर २०१५
वेळ - सायंकाळी ५. ३० वाजता
दिनांक : शनिवार २८ नोव्हेंबर २०१५
वेळ - सायंकाळी ५. ३० वाजता
कलाकार : मंजिरी असनारे - केळकर (गायन )
विजय सरदेशमुख (गायन )
विजय सरदेशमुख (गायन )
साथीदार : तबला : श्रीकांत भावे आणि संजय देशपांडे
हार्मोनियम : श्रीराम हसबनीस आणि अरविंद थत्ते
हार्मोनियम : श्रीराम हसबनीस आणि अरविंद थत्ते
हा कार्यक्रम कार्याक्रम हा प्रवेश विनामूल्य असून पहिल्या फक्त दोन रांगा या निमंत्रातासाठी राखीव असतील. महाराष्ट्र टाईम्स या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक आहेत.