Wednesday, July 8, 2015

CONCERT: Apoorva Gokhale

बासरी फाउंडेशन आणि पंडित फिरोझ दस्तूर फाउंडेशन आयोजित संगीत सभा.

गायन-अपूर्वा गोखले
साथसंगत- मिलिंद पोटे, सुयोग कुंडलकर
९ जुलै. सायंकाळी ६ वाजता. 
स्थळ- एस्.एम्.जोशी सभागृह (पुणे)

रसिकांना सस्नेह निमंत्रण!
आरती-सुयोग कुंडलकर
(बासरी फाउंडेशन)



Monday, July 6, 2015