Wednesday, July 25, 2012

CONCERT: Smt. Jayashree Patanekar

ग्वाल्हेर घराण्याचे गायक आणि गुरु कै. पं. कमलाकर जोशी यांचा चतुर्थ स्मृतीदिनानिमित्त जेष्ठ गायिका श्रीमती जयश्री पाटणेकर यांचा प्रकट मुलाखतीचा आणि गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पं. गजाननबुवा जोशी, पं. निवृत्तीबुवा सरनाईक, के डी जावकरबुवा यांच्या सारख्या महान गायकांकडून घेतलेल्या तालामीमधून जयश्रीताईंनी आपली अनोखी गायकी निर्माण केली आहे. त्यांचा गानप्रवासाविषयी आणि त्यांचे संगीत विषयक विचार जाणून घेण्यासाठी या कार्यक्रमाला अगत्य उपस्थित राहावे.

आयोजक: शुभदा आठवले आणि संपदा थिटे 
संवादक: चैतन्य कुंटे 
साथ: तबला भरत कामत संवादिनी सुयोग कुंडलकर 
वेळ संध्याकाळी ६ ते ८:३० 
रविवार २९ जुलै २०१२ 
वेद शास्त्रोत्तेजक सभागृह, सारसबागेजवळ, पुणे.  


Monday, July 23, 2012

Dr Ashok Da Ranade: A Musical Journey



Dr Ashok Da Ranade: A Musical Journey …
An audio-visual presentation on Dr Ashok Da Ranade’s contribution as a vocalist, composer and musicologist
 (On the occasion of Pratham Punyasmaran of Dr Ranade)
Date & Time: Sunday, 29th July 2012, at 11am
Venue: Sudarshan Rangamanch, Pune.

"डॉअशोक दारानडे एक सांगीतिक प्रवास"
ज्येष्ठ संगीतशास्त्रकारगायकरचनाकारगुरु डॉअशोक दारानडे यांचा ३० जुलै २०१२ हा प्रथम स्मृतिदिन आहेत्या निमित्ताने महाराष्ट्र कल्चरल सेंटरने सुदर्शन संगीत सभेअंतर्गत "डॉअशोक दारानडे एक सांगीतिक प्रवास" हा कार्यक्रम आयोजित केला आहे. डॉरानडे यांच्या गायनाचेरचनांचे व मुलाखतीचे निवडक दृक्‌श्राव्य अंश दाखवून चैतन्य कुंटे हे त्यांचे सांगीतिक व्यक्तित्त्व व एकंदर कार्य यावर भाष्य करतीलरविवारदि२९ जुलै २०१२ रोजी सकाळी ११ वा. सुदर्शन रंगमंच येथे आयोजित केली आहेया कार्यक्रमास सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.

Wednesday, July 18, 2012

चर्चासत्र: मुक्त संगीत संवाद

मुक्त संगीत संवाद 
'गान वर्धन', 'ललित कला केंद्र' आणि 'भीमसेन जोशी अध्यासन, पुणे विद्यापीठ' यांचा संयुक्त विद्यमाने आयोजित चर्चासत्र  
१८, १९ आणि २० जुलै सायंकाळी ६.
मनोहर मंगल कार्यालय, एरंडवणे 

१८ जुलै सायंकाळी ६
- बनारस घराण्यातील गायकी आणि त्यातील सौंदर्यस्थळे : पं. राजन आणि साजन मिश्रा'

१९ जुलै सायंकाळी ६
- तबला - साथसंगत : पं. विजय घाटे 

२० जुलै सायंकाळी ६
- नाट्यसंगीतातील स्वर-लय सौंदर्य' - कीर्ती शिलेदार

सविस्तर बातमीचे छायाचित्र:


Friday, July 13, 2012

CONCERT: Barkha Ritu

Barkha Ritu is an endeavor to celebrate the most awaited and cherished season of the year. Banyan Tree initiated the annual Barkha Ritu festival in the year 2002 in Mumbai. Since then, this festival has given music lovers across India a rich cultural experience of the monsoon ragas. Now, in its eleventh year, Barkha Ritu is the only national thematic classical music festival who`s musical interpretations present the beauty of the monsoons.


Performers:
Pt. Ajay Pohankar (Vocal), 
Abhijit Pohankar (Keyboard)., 
Pt. Vishwa Mohan Bhatt (Mohanveena)




Jul 20, 2012
Venue : Yeswantrao Chavan Sabhagruha, Kothrud, Pune
Time : 07:00 PM