Sunday, August 28, 2011

“Praata Samaye” - Morning Ragas Concert

“Praata Samaye”
A concert of Morning Ragas by Ranjani Ramachandran based on Bandish-s composed by composer Chaitanya Kunte

Tabla accompaniment – Charudatta Phadke
Time & Date – Sunday, 28th August 2011, at 10am
Venue – Sudarshan Rangamanch, Shaniwar Peth, Near Ahilyadewi Girls Highschool, Pune.

Ranjani Ramachandran is a versatile and talented vocalist & a disciple of Pt. Kashinath Bodas, Dr Veena Sahasrabudhhe & Pt Ulhas Kashalkar. She has performed at prestigious venues in India and abroad and has two commercial audio CDs to her credit.
Chaitanya Kunte, a young composer musicologist and Harmonium player, belongs to a rare category of the Hindustani Art musicians who are keeping the tradition flowing with a creative approach.
“Praata Samaye” is a special concert of morning ragas and an endeavour by Ranjani to interpret Bandish-s composed by Chaitanya Kunte. The connoisseurs will be treated to a variety of musical forms such as Khayal, Sadra, Khayalnuma Tarana composed in Ragas like Bhairav, Deshkar, Gaudsarang and Lalit Pancham & Jaunpuri.

Wednesday, August 24, 2011

उस्ताद अजीजुद्दिन खाँ यांचे निधन


हिंदुस्तानी ख्याल गायकीच्या जयपूर-अतरौली घराण्याचे खलिफा उस्ताद अल्लादिया खाँ यांचे नातू उस्ताद अजीजुद्दिन खाँ (उर्फ बाबा) यांचे मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले. ते उस्ताद भुजीर् खान (अल्लादिया खाँ यांचे धाकटे चिरंजीव) यांचे सुपुत्र होते.

७ फेब्रुवारी १९२१ रोजी जन्मलेल्या बाबांनी पिता व आजोबांकडून अनेक दुर्लभ रागातील बंदिशांची तालीम घेतली होती. आयुष्याच्या अखेरच्या दिवसात अल्लादिया खाँ यांनी आपले जीवन चरित्र लिहून घेतले होते. त्याचा मराठी अनुवाद पं. गोविंदराव टेंबे यांनी केला व इंग्रजीत ते 'माय लाइफ' या शीर्षकाने उपलब्ध आहे. उस्ताद अजीजुद्दिन खान यांना उच्च रक्तदाबामुळे मैफिली गायक होता आले नाही. पण आपल्या जवळील विद्या त्यांनी अखेरपर्यंत मुक्तहस्ते दिली. बाबा खाँसाहेबांनी स्वत: नवे राग व बंदिशींची रचना केली. त्यांच्याकडून किशोरी आमोणकर, धोंडुताई कुलकणीर्, पं. मल्लिकार्जुन मन्सूर, श्रुती सडोलीकर-काटकर, पं. जितेंद अभिषेकी, अश्विनी भिडे-देशपांडे आदींनी विद्या ग्रहण केली होती. साधी जीवनशैली, निस्पृहता, शीघ्र कवित्व, स्वाभिमान अशा गुणांनी युक्त असे बाबा खाँसाहेबांचे जीवन होते.

Saturday, August 20, 2011

CONCERT: Sanjeev Abhyankar

शनिवार २० ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता
शास्त्रीय संगीताची मैफल
पं. संजीव अभ्यंकर
साथ: तबला - रोहित मजुमदार संवादिनी - मिलिंद कुलकर्णी
स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह

Thursday, August 18, 2011

वाद्यकार युसुफभाई मिरजकरांचे अपघाती निधन

' संगीतातील वाद्ये ज्यांच्याशी चक्कबोलतात ' अशे ज्यांचे वर्णन केलेल जाते ते ज्येष्ठ वाद्यनिर्माते युसुफभाई मिरजकर यांचे येथे अपघाती निधन झाले. ते ६४ वर्षाचे होते. आज पहाटे चालण्याच्या व्यायामासाठी बाहेर पडले असता वारजे पुलाजवळ एका कंटेनरने दिलेल्या धडकेमुळे त्यांना आपला जीव गमवावा लागला.

पं. भीमसेन जोशी, किशोरीताई आमोणकर, उस्तान सुलतान खाँ, उस्ताद रईस खाँ यांच्यासारख्या अनेक दिग्गजांसाठी त्यांनी वाद्ये घडवली आणि त्यांची जपणूकही केली. संगीतक्षेत्रामध्ये त्यांना फार मोठा मान होता. पुण्यातल्या मानाच्या सवाई गंधर्व महोत्सवात त्यांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवही करण्यात आला होता.

सतार-तंबोरा आदी तंतूवाद्ये बनवण्यात युसुफभाईंची खास ओळख होती. सतारीचेनादसूर जुळवताना जव्हारीचे सर्वात अवघड काम युसुफभाईंनी वडील इस्माईलशमशुद्दीन यांच्याकडून शिकून घेतले होते. त्यांची वाद्ये आजही जगभरात सुरेलच गातात , अशा शब्दात सतारवादक उस्मानखाँ यांनी त्यांचा गोरव केला होता.

सात पिढ्यांपासून वाद्यनिर्मितीशी जोडल्या गेलेल्या युसुफभाईंचे आजोबा शमसुद्दिन मिरजकर प्रभात सिनेमात कामासाठी म्हणून पुण्यात आले. त्यानंतर पुण्यातच आपल्या वाद्यनिर्मितीच्या ध्येयाला व्यावसायिक आकार दिला, अशी माहिती त्यांचे निकटवर्तीय निवेदक मंगेश वाघमारे यांनी दिली.


Monday, August 15, 2011

CONCERT: Pandit Babanrao Haladankar

गुरुवर्य पंडित बबनराव हळदणकर यांच्या गुरुपुजानानिमित्त

१४-ऑगस्ट दुपारी ३:३०
शिष्यवर्गाचे गायन
१५ ऑगस्ट सायंकाळी ६
पंडित बबनराव हळदणकर यांचे गायन
साथ: तबला - पं. विभव नागेशकर व्हायोलीन- पं. रत्नाकर गोखले
स्थळ: गंधर्व महाविद्यालय, शनिवार पेठ, पुणे

CONCERT: Raghunandan Panashikar

सुरेल सभा प्रस्तुत
श्री रघुनंदन पणशीकर यांचे गायन
साथ: तबला - भरत कामत संवादिनी - सुयोग कुंडलकर
स्थळ: टिळक स्मारक मंदिर

१५ ऑगस्ट सायंकाळी ५ वाजता

Saturday, August 6, 2011

Abhivrund-- Indian Classical Symphony

निव मिडिया इवेन्ट आणि पुष्पक सादर करीत आहे !

" अभिवृंद " द इंडियन क्लासिकल सिम्फनी.
शास्त्रीय संगीतातील प्रकारांच्या एकत्रित ( सामुहिक ) सादरीकरणाचा एक नवा दृक-श्राव्य अनुभव देणारा "अभिवृंद-द इंडियन क्लासिकल सिम्फनी” हा कार्यक्रम येत्या ६ ऑगस्ट , शनिवार रोजी यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड इथे सादर होत आहे.

बडा ख्याला पासून भैरवी पर्यंत अनेक संगीतप्रकार ( गायन, वादन, नृत्य ) समूहाने सादर होत असताना सुमारे १०० पाशिमात्य वाद्ये म्युझिकल च्या रुपात या प्रकारांची संगत करणार आहेत आणि हे या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य आहे.
"अभिवृंद-द इंडियन क्लासिकल सिम्फनी” या कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती व संगीत संयोजन हे तबला वादक निखील फाटक व संवादिनी वादक चिन्मय कोल्हटकर या जोडगोळीची आहे. या कार्यक्रमाचे निवेदनही निखील-चिन्मयच करणार आहेत.

दृक-श्राव्य संगीताचा अनोखा अनुभव देणाऱ्या या कार्यक्रमात राहुल देशपांडे, प्राची दुबळे, शर्वरी जमेनीस, सारंग कुलकर्णी, ओंकार दळवी, आमोद कुलकर्णी, अनय गाडगीळ, संदीप कुलकर्णी, निखील फाटक व चिन्मय कोल्हटकर हे एकूण दहा कलाकार सहभागी होत आहेत. सादरीकरणाचं एक नवीन रूप घेऊन अभिजात भारतीय शास्त्रीय संगीत यामध्ये मांडलं जाणार आहे. काळानुरूप परंपरेला नवतेची जोड मिळत असते हि नवता वेगवेगळ्या रूपांतून परंपरेत सहभागी होत असते. "अभिवृंद-द इंडियन क्लासिकल सिम्फनी” हे त्याचंच एक उदहरण आहे.

हल्लीच्या “आयटमसाँग “ च्या जमान्यात आपल्या कानावर पडणारा आवाज अनेक वाद्यांच्या एकत्रित आविष्काराच्या रुपात असतो. हि “आयटमसाँग “ थोड्या कालावधीसाठी लोकप्रिय होतात, परंतु परंपरेने आपलाल्या दिलेलं संगीत ( शास्त्रीय ) हे वर्षानुवर्षं टिकणारं आहे. नवीन पिढीला या संगीताची गोडी लावण्यात "अभिवृंद-द इंडियन क्लासिकल सिम्फनी” सारखा कार्यक्रम नक्कीच एक चांगला हातभार लावेल.
सरोद, तबला, पखवाज, बासरी, या भारीतंय वाद्यांच्या जोडीला चेलो, ओबो, हॉर्न्स, गिटार, फोन्स यांसारखी पाशिमात्य वाद्ये भारतीय ट्युनिंग प्रमाणे ट्यून करून वाजणार आहेत. यामुळे विविध वाद्यांचा मेळ घालून तयार केलेलं शास्त्रीय संगीताचं हे रूप नक्कीच एक वेगळा आनंद देईल.

शास्त्रीय संगीताची अजिबात ओळख नसणारा कोणीही श्रोता या स्वरूपाच्या कार्यक्रमामुळे त्याकडे ओढला जाईल. एकत्रित सदरीकरणामुळे तसेच वाद्यमेळामुळे बडा ख्यालच्या बंदिशीचीसुद्धा एक ' धून ' ऐकणाऱ्याच्या मनात निर्माण होईल. या दृष्टीने या कार्यक्रमाचं वेगळेपण हे महत्वाचं आहे.

Thursday, August 4, 2011

Dr. Ashok Da Rande: A Musical Journey


Sad demise of senior scholar-musician Dr Ashok Da Ranade on Saturday, 30 July 2011 was a shock to entire music world. Maharashtra Cultural Centre will pay tributes to Dr Ashok Da Ranade in a special program “Dr. Ashok Da Rande: A Musical Journey”. In this, Shyamala Vanarase, Vinay Hardikar and Sameer Dublay will share their experiences and thoughts on Dr Ranade. Chaitanya Kunte will explain Dr Ranade’s contribution as a vocalist, composer & musicologist with display of few audio-visuals. Along with this, Dr Ranade’s photographs will be exhibited. This program is organized on Thursday, 4th August 2011, 6.30pm at Sudarshan Rangamanch.

Tuesday, August 2, 2011

Dr Ashok Ranade, the doyen of ethnomusicology, is no more…


Dr Ashok Ranade
India lost its leading ethnomusicology expert and composer Dr Ashok Ranade who passed way after prolonged illness in Mumbai on Saturday afternoon.

The 74-year-old’s body was brought to his Bandra (E) residence for the last rites which will be performed at the Shivaji Park crematorium off Cadell Road, Dadar on Sunday at 11am.

Born in 1937, the musicologist always pleaded for a congenial juxtaposition of traditional Indian music with a non-conditional openness towards fusion with both folk and the western genres. Deeply interested in the varied street-music of India, which he called 'authentic urban folk-music,' he went to great lengths to chronicle and research the same.

This first Director of the University Music Centre, Mumbai, held important positions in the archives and research centre in ethnomusicology of the American Institute of Indian Studies and also in theatre research and ethnomusicology at the National Council for Performing Arts.

Having learnt music under Pt Gajananrao Anant Joshi, Pt Laxmanrao Bodas and Prof BR Deodhar, this well respected sangeetacharya from the Akhil BHaratiya Gandharva Mahavidyalaya, he was the recipient of several awards like Phulambrikar Puraskar and was appointed to the Tagore chair in the MS University, Baroda. He also received the best music director award for professional theatre in the year 1990.

His published works include Sangeetache Soundarya Shastra (The Aesthetics of Music) , Loksangeet Shastra (The Discipline of Folk Music), 'Studies in Indian Ethnomusicology' and On Music and Musicians in Hindustan. Apart from editing, composing and compering several music albums, he also held various positions in Indian colleges. His open and precise analysis of the Indian tradition was a great stimulus for many inquisitive young Indian artists.

Well-known classical vocalist Shubha Mudgal said she was at a loss for words since she heard of Dr Ranade’s passing away. “It is a great sense of loss and grief. Though I was not a formal student of Dr Ranade, he would never hold back when it came to sharing from his immense wealth of knowledge. And it is this generosity that will always come to mind when I think of him. And this wasn’t with me alone, it was typical of him to be as generous to anyone who approached him.”

Her husband and tabla exponent Aneesh Pradhan, too pointed out, “Dr Ranade’s expertise was not just merely limited to classical music. He was perhaps the only scholar-musician to delve into the subtleties of tradition and the rapid changes in contemporary music with equal authority. His passing away is an irreparable loss to the world of music.

Director of Pancham Nishad – an organisation devoted to furthering Indian music Shashi Vyas called Dr Ranade “an encyclopaedia on any musical genre across disciplines. “Rarely do we find one man to be master interpreter, observer, researcher and analyst. Rarer still to find all this in the field of music,” he said

Santoorist Satish Vyas who is in Ahmedabad for a concert said he was shocked at the news. “No matter what the music seminar or conference, no matter who organised it, no such event could be successful without Dr Ranade’s attendance. This is a truly great loss for the entire music world. We have lost a leading expert on folk, light, semi-classical genres.”